E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भारतीयांना व्हिसाशिवाय ‘या’ ५८ देशांमध्ये थेट प्रवेश
Samruddhi Dhayagude
06 May 2025
आयुष्यात एकदा तरी परदेश वारी करावी असे अनेक भारतीयांचे स्वप्न असते. पण अशा दौऱ्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता हे जरा जिकिरीचे काम ठरते. विशेषत: त्या त्या देशात जाण्यासाठी मिळवावा लागणारा व्हिसा ही प्रचंड वेळखाऊ आणि ताण निर्माण करणारी प्रक्रिया ठरते. आपल्या पासपोर्टनुसार आपल्याला काही विशिष्ट देशांमध्ये कोणत्याही व्हिसाशिवाय जाण्याची परवानगी असते. आपल्या देशाच्या पासपोर्टचे रँकिंग जसे असेल, त्यानुसार या सुविधेचा लाभ आपल्याला घेता येतो.
प्रत्येक देशाच्या पासपोर्टचे निश्चित असे आंतरराष्ट्रीय रँकिंग असते. या रँकिंगमध्ये दरवर्षी बदल होत असतात. त्यानुसार त्या देशाच्या नागरिकांना किती आणि कोणत्या देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येणार हे ठरत असतं. नुकत्याच जाहीर झालेल्या 'हेनले पासपोर्ट इंडेक्स'नुसार भारताचं रँकिंग ८० वरून ८१ वर घसरले आहे. त्यामुळे भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करता येणाऱ्या देशांची यादीच बदल झाले असून आता भारतीयांना फक्त ५८ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येणे शक्य आहे.
भारताच्या पासपोर्ट रँकिंगनुसार ५८ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास शक्य असला, तरी त्यात यूके, युरोप किंवा अमेरिका हे तीन सर्वाधिक प्राधान्य असणारे देश मात्र नाहीत. पण त्याशिवाय, मॉरिशस आणि इंडोनेशिया हे पर्यटनासाठीचे प्रमुख पर्याय मात्र या यादीत आहेत. याशिवाय लाओस, फिजी, मादागास्कर अशा इतरही पर्यटनच्या दृष्टीने महत्त्वाच्या देशांचा यादीत समावेश आहे. या व्यतिरिक्त केनिया, झिम्बाब्वे, ओशियानिया, मायक्रोनेशिया, पलाऊ बेटं आणि वनातू अशा देशांचाही यात समावेश आहे.
भारतीयांना व्हिसाची आवश्यकता नसणारे देश…
१. अंगोला २. बार्बाडोस ३. भूतान ४. बोलिव्हिया ५. ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स ६. बुरुंडी ७. कंबोडिया ८. केप वर्दे आयलँड्स ९. कोमोरो आयलँड्स १०. कूक आयलँड्स
११. दिजीबोरी १२. डोमिनिका १३. इथिओपिया १४. फिजी १५. ग्रेनाडा १६. गिनी बिसाऊ १७. हैती १८. इंडोनेशिया १९. इराण २०. जमैका
२१. जॉर्डन २२. कझाकिस्तान २३. केनिया २४. किरीबाती २५. लाओस २६. मकाओ २७. मादागास्कर २८. मलेशिया २९. मालदीव ३०. मार्शल आयलँड्स
३१. मॉरिशियस ३२. मायक्रोनेशिया ३३. मंगोलिया ३४. मॉन्टसेरॅट ३५. मोझाम्बिक ३६. म्यानमार ३७. नामिबिया ३८. नेपाळ ३९. निऊ ४०. पलाऊ आयलँड्स
४१. कतार ४२. रवांडा ४३. समोआ ४४. सेनेगल ४५. सेचेलस ४६. सिएरा लिओने ४७. सोमालिया ४८. श्रीलंका ४९. सेंट किट्स अँड नेव्हिस ५०. सेंट लुसिया
५१. सेंट व्हिन्सेंट अँड द ग्रेनेडाईन्स ५२. टांझानिया ५३. थायलंड ५४. तिमोर लेस्टे ५५. त्रिनिदाद अँड टोबॅगो ५६. तुवालू ५७. वनाऊतू ५८. झिम्बाब्वे
Related
Articles
ढिसाळ नियोजनामुळे रस्ते पुन्हा जलमय
28 May 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
28 May 2025
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
ढिसाळ नियोजनामुळे रस्ते पुन्हा जलमय
28 May 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
28 May 2025
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
ढिसाळ नियोजनामुळे रस्ते पुन्हा जलमय
28 May 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
28 May 2025
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
ढिसाळ नियोजनामुळे रस्ते पुन्हा जलमय
28 May 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
28 May 2025
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट